Monday, June 28, 2010

success story of Junewaani (Jalswarajya, Nagpur)

जुनेवानित फुलले हास्य ..... 
 काटोल तालुक्यातील ७१८ लोकवस्ती चे छोटेसे गाँव जुनेवानी . घरोघरी असलेल्या नळ जोडन्या, आरोग्य आणि आनंद, हे चित्र बघून काही महीने पूर्वी हे गाँव ज्या दुष्टचक्रात सापडले होते त्याची कल्पना ही करणे कठीण आहे. अनियमित पाणी पुरवठा , अपुरी पाणीपट्टी, नळ जोडन्या घेण्या साठी असलेला निरुत्साह. एक गुंड पाणी मिलाविन्या साठी ताटकळत  उभे राहणे. आणि मग पान्यासाठी रोजची सार्वजनिक नळ वर  महाभारत. हे म्हणजे नित्यक्रमच  होते.जलस्वराज्य प्रकल्पाची साथ आणि गावाच्या पुढाकाराने आज गावातील १०८ ही कुटुम्बाकड़े खाजगी नळ जोडन्या आहेत. या फेटरी ग्राम पंचायती ने आता सुवर्ण जयंती अनुदान योजनेतून स्वच्छता सुविधा उभारण्यासाठी ५ लक्ष रुपयांचे निधि मिळविले आहे. 




No comments:

Post a Comment